भारत सरकारच्या राष्ट्रीय पोषण संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७ जागा
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या राष्ट्रीय पोषण संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १७ जागा
प्रकल्प शास्त्रज्ञ, प्रकल्प संगणक ‘प्रोग्रामर’, प्रकल्प तंत्रज्ञ आणि प्रकल्प क्षेत्रात सेवक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – projectsnin.cd@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.