दिल्ली येथील राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेत विविध पदांच्या ८ जागा

राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
स्टेनोग्राफर (ग्रेड III), ग्रंथपाल, कर्मचारी परिचारिका, तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि सहाय्यक संशोधन अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, बाबा गंगनाथ मार्ग, मुनिरका, नवी दिल्ली, पिनकोड- ११००६७

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.