राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा
राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
कॅम्पस संचालक व सहसंचालक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – निबंधक, निफ्ट कॅम्पस, हौज खास, गुलमोहर पार्क जवळ, नवी दिल्ली.पिनकोड-११००१६
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.