औरंगाबाद येथील राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मध्ये एकूण ५ जागा
औरंगाबाद येथील राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
वरिष्ठ प्रकल्प अभियंता व प्रकल्प अभियंता पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २७ जानेवारी २०२० रोजी मुलाखतीकारिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था, डॉ. बी. ए.एम. युनिव्हर्सिटी कॅम्पस, औरंगाबाद,पिनकोड-४३१००४
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.