राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या जागा

राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या भरपूर जागा
वरिष्ठ सल्लागार व प्रशासकीय सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  जाहिरातीत दिलेल्या संबंधित ई -मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ नोव्हेंबर व १० डिसेंबर २०२० पर्यंत पदांनुसार  ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.