यवतमाळ जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदांच्या एकूण ७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ अंतर्गत जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
बालरोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख –  दिनांक १ एप्रिल २०२१ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोगी अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय, भावे मंगल कार्यालय समोर, यवतमाळ.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.