यवतमाळ राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४१२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील योग प्रशिक्षक पदांच्या एकूण ४१२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

योग प्रशिक्षक पदांच्या ४१२ जागा
योग प्रशिक्षक तंत्रज्ञ (योग इन्स्ट्रक्टर) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यवतमाळ,  भावे मंगल कार्यालय समोर, सिव्हील लाईन, यवतमाळ.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});