अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभागात विविध पदांच्या ११२ जागा

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अध्यक्ष आणि सदस्य पदांच्या एकूण ११२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११२ जागा
अध्यक्ष आणि सदस्य पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीखदिनांक ६ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.