यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ११ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
वैद्यकीय अधिकारी, सांख्यिकी अन्वेषक, कनिष्ठ अभियंता, मानसशास्रज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, मनोचिकित्सक नर्स, ऑडिओलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जुलै २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय, भावे मंगल कार्यालय समोर, यवतमाळ.

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

> भारत सरकार आयकर विभागात विविध पदांच्या १५५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.