वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, वाशिम यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४२ जागा
स्पेशलिस्ट स्टाफ नर्स, टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, ऑडिओमेट्रिक/ ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, समुपदेशक, कार्यक्रम सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट, सांख्यिकी सहाय्यक, पॅरामेडिकल वर्कर, टीबी पर्यवेक्षक, वैद्यकीय अधिकारी (पीजी युनानी), वैद्यकीय अधिकारी (पुरुष आरबीएसके) आणि पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी अधिकारी (NUHM) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});