वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण २० जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत, तर काही पदांकरिता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २० जागा
सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर (एमबीबीएस), वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी-१, वैद्यकीय अधिकारी आयुष युजी-१ आणि वैद्यकीय अधिकारी आयुष यूजी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – एनएचएम, जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा.
मुलाखतीची वेळ – प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी घेण्यात येतील.
मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात, वर्धा.
>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी
>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी पदांच्या ३२२ जागा
>> पंजाब नॅशनल बँकेत सुरक्षा व्यवस्थापक पदांच्या एकूण १०० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.