राष्ट्रीय आरोग्य अभियान (ठाणे) मध्ये विविध पदांच्या एकूण ३२७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२७ जागा
विशेषज्ञ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, दंतवैद्य, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, योग प्रशिक्षक आणि इतर विविध पदे पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हापरिषदठाणे, तळमजला, रोडनं. २२, जीएसटीभवनसमोर, स्टेटबँकजवळ, वागळेईस्टेट ठाणे (पश्चिम), पिनकोड-  ४००६०४)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});