ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत योग प्रशिक्षक पदांच्या ३३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, ठाणे यांच्या आस्थापनेवरील योग प्रशिक्षक पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

योग प्रशिक्षक पदांच्या ३३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेचे प्रमाणित पदव्युत्तर पदवी/ पदविका/ प्रमाणपत्र  असावे.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ जानेवारी २०२० रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे, 4 था मजला, अल्पबचत भवन, प्रभात टाॅकीज समोर, स्टेशन रोड, ठाणे (प.)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});