सिंधदुर्ग जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या ४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, सिंधदुर्ग यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 4 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 4 जागा 

शैक्षणिक पात्रता –   उमेदवार बी.एसी. / एमएससी पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ जून  २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});