राज्य कुटुंब कल्याण कार्यालयात राज्य कार्यक्रम सहाय्यक पदांच्या १ जागा

पुणे राज्य कुटुंब कल्याण कार्यालयत, पुणे यांच्या आस्थापनेवरील राज्य कार्यक्रम सहाय्यक पदाची 1 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

राज्य कार्यक्रम सहाय्यक पदाच्या 1  जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधारक  असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक 25 जून  2020  पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त संचालक, राज्य कुटुंब कल्याण ब्युरो, कुटंब कल्याण भवन, पुणे रेल्वे स्टेशनच्या मागे, राजा बहादुर मिल रोड, पुणे – ४११००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट (१)

अधिकृत वेबसाईट (२)

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.