सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ८५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २७ आक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

विविध पदांच्या एकूण ८५ जागा
पीजी आयुष, वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी-दंत, समुपदेशक, पर्यवेक्षक, ऑडिओलॉजिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, सामाजिक कार्यकर्ता आणि पोषणतज्ञ पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प. सिंधुदुर्ग), सीआरयु कक्ष, (टपाल शाखा) मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला , जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.