परकीय व्यापार महासंचालनालय मध्ये विविध पदांच्या एकूण ३८ जागा

परकीय व्यापार महासंचालनालय  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३८ जागा
अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय आयुक्त, DGFT, विभागीय अतिरिक्त महासंचालनालय ऑफ फॉरेन ट्रेड, वाणिज्य विभाग, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, निष्ठा भवन, ४८, सर विठ्ठलदास ठाकरे मार्ग, मुंबई, पिनकोड- ४०००२०

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.