रत्नागिरी जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ५ जागा

रत्नागिरी जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील बहू उद्देशीय कर्मचारी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

बहू उद्देशीय कर्मचारी पदांच्या ५ जागा
रुग्णालय व्यवस्थापक, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, जिल्हा QA समन्वयक, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, अर्थसंकल्प आणि वित्त अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.