संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत विविध पदांच्या एकूण १२ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्या नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
प्रकल्प शास्त्रज्ञ ‘एफ’, प्रकल्प शास्त्रज्ञ ‘ई’, प्रकल्प शास्त्रज्ञ ‘डी’, प्रकल्प शास्त्रज्ञ ‘सी’ आणि प्रकल्प शास्त्रज्ञ ‘बी’ पदांच्या

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जून २०२३ पर्यंत विविध पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.