रत्नागिरी जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ७१ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७१ जागा
सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकित्सक, मानसोपचार परिचारिका, ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, कनिष्ठ अभियंता, फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, एसटीएस, लेखापाल, फार्मासिस्ट, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ज्ञ, रक्तपेढीचे डॉक्टर आणि ऑडिओमेट्रिक सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.