हिंगोली/ वसमत आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधी पदांच्या १०० जागा

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या हिंगोली/ वसमत विभाग अंतर्गत विमा एजंट (विमा प्रतिनिधी) नियुक्त करावयाचे आहेत.

पात्रता – हिंगोली/ नांदेड/ जिल्ह्याचा रहिवाशी आणि दहावी उत्तीर्ण (ग्रामीण) आणि बारावी उत्तीर्ण (शहर) असलेल्या उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा. याकरिता एमबीए किंवा मार्केटिंगचा अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य. महा ई सेवा/ आधार केंद्र, पत्रकार, बँक मित्र, बँक/ पतसंस्था कर्मचारी, टॅक्स कन्सल्टंट, बचत गट सहयोगिनी/ व्यवस्थापिका, व्यापारी/ उद्योजक, पेंशनर, शिक्षक/ प्राध्यापक, एमआर/ व्हेटर्नरी डॉक्टर्स, मार्केटिंग/ नौकरीचे अनुभवी, पिग्मी किंवा आरडी एजंट्स असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

संपर्क – शिरपुरकर नकुल विठ्ठलराव (SBA)
विकास अधिकारी, शाखा. एल आय सी ऑफ इंडिया,
LIFE PLUS OFFICE, वसमत, मो. ९९७५६३६२७६, ८३२९६८८१००.

अवश्य भेट द्या :- www.licjobsinhingoli.com

(प्रायोजित)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.