रायगड जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ६९ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण ६९ जागा
भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक्स सर्जन, सर्जन, फिजिशियन/सल्लागार औषध, रेडिओलॉजिस्ट, नेत्ररोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – प्रत्येक महिन्याच्या १५ आणि ३० तारखेला स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.