परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ५९ जागा

परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 59 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 59 जागा 
सल्लागार, दंत तंत्रज्ञ, एसआय (राज्यशास्त्रीय तपासनीस), मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, सुपरवायझर (एसटीएस), अकाउंटंट, ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर, फिजिओथेरपिस्ट, फार्म मेडिकल वर्कर, फिजीशियन कन्सल्टंट मेडिसिन, स्त्रीरोगतज्ज्ञ, ऑन्कोलॉजिस्ट / ऑन्कोफिजियन , नेफ्रोलॉजिस्ट, कार्डियोलॉजिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, आयुष मेडिकल ऑफिसर (पीजी), ऑडिओलॉजिस्ट, डीईआयसी मॅनेजर, आयुष मसाजगिस्ट कम अटेंडंट (महिला), रक्तपेढी तंत्रज्ञ, आयुष एमओ आणि युनानी (यूजी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय खुल्या प्रवर्गातील उमेदारांसाठी ३८ वर्ष आणि इतर मागासवर्गीय  प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४३  वर्षांपेक्षा जास्त नसावे.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –दिनांक २४ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, परभणी.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

छोट्या जाहिराती पाहा 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});