जालना जिल्हा निवड समिती यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ३७ जागा

जिल्हा निवड समिती, जालना यांच्यामार्फत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

 विविध पदांच्या एकूण ३७ जागा
गृहप्रमुख पदे, मुख स्वयंपाकी, चौकीदार आणि सहायक स्वयंपाकी पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सर्व शिक्षा अभियान, गटसाधन केंद्र इमारत, जिल्हा परिषद मुलांची प्रशाला, स्टेशन रोड, जालना.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

छोट्या जाहिराती पाहा 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.