पालघर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी प्रत्येक महिन्याचा पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – प्रत्येक महिन्याचा पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, नविन जिल्हा परिषद ईमारत, ११३ ते ११४, पहिला मजला, बोईसर रोड, कोळगाव, पालघर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.