एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिस (AIATSL) मध्ये विविध पदांच्या ३८६ जागा

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, गोवा (AIATSL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३८६ जागा
ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा कार्यकारी/ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी, वरिष्ठ रॅम्प सेवा कार्यकारी, रॅम्प सेवा कार्यकारी/युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हॅंडीमॅन पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १२, १३, १५, १७ आणि १८ फेब्रुवारी २०२३ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – फ्लोरा ग्रँड, वड्डेम तलावाजवळ, समोर. रेडिओ मुंडियाल, वाड्डेम वास्को द गामा, गोवा, पिनकोड- ४०३८०२

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.