नागपूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ९७ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण ९७ जागा
पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी, वैद्यकिय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १९ जुलै २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन, नागपुर महानगरपालिका
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
I have need job
I have a need job opportunity
Post office