राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण २५४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य आरोग्य संस्था महाराष्ट्र, मुंबई यांच्या राज्यतील विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या २५४ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५४ जागा
संचालक, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, उपअभियंता, खरेदी अधिकारी, कार्यक्रम समन्वयक, अभियंता, बजेट आणि वित्त अधिकारी, कार्यक्रम सहाय्यक, लेखापाल, लघुलेखक, टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक, कीटक जिल्हाधिकारी, वरिष्ठ सल्लागार, सार्वजनिक आरोग्य सल्लागार, वरिष्ठ नर्सिंग मिडवाइफरी, कार्यकारी अभियंता, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा खाते व्यवस्थापक, देखरेख आणि मूल्यमापन सांख्यिकी अधिकारी, उपअभियंता, समन्वयक आणि अभियंता बायोमेडिकल पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – आयुक्त कार्यालय, आरोग्य सेवा आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान (मुंबई) तिसरा मजला, आरोग्य भवन, सेंट. जॉर्ज हॉस्पिटल कंपाऊंड, राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई, महाराष्ट्र, पिनकोड- 400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});