सेंट्रल बँक ऑफ इंडियात अधिकारी (सेवानिवृत्त) पदांच्या एकूण ५३५ जागा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण ५३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या ५३५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पत्रातेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याचा  पत्ता – Central Staff Dept, 12th Floor Central Office, Nariman Point, Mumbai, Pin- 400 021

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.