लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
हृदयरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, मनोविकारतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी आणि अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दर महिन्याच्या प्रत्येक १ व १५ तारखेला मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.