राष्ट्रीय जल माहिती केंद्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११ जागा 

जलशक्ती मंत्रालय अंतर्गत जलस्त्रोत, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग अधिनस्त असलेल्या राष्ट्रीय जल माहिती केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा 
सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक, सदस्य सचिव आणि अध्यक्ष पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३, १० व १२ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता

  • श्री अरुण कुमार गुरुंग, सचिवालय (प्रशासन) अंतर्गत, राष्ट्रीय जल माहिती संसाधने, आरडी व जीआर, जलशक्ती मंत्रालय, चौथा मजला (दक्षिण) सेवा भवन, सेक्टर-१, आर के. पुरम, नवीन दिल्ली, पिनकोड-११००६६ (सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक पदांकरिता)
  • श्री एस.बी. पांडे, अवर सचिव, जलसंपदा विभाग, आरडी व जीआर, सहावा मजला, कक्ष क्रमांक ६२५, श्रम शक्ती भवन, रफी मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड-११०००१ (सदस्य सचिव पदांकरिता)
  • अवर सेक्रेटरी (राज्य- IV), जलशक्ती मंत्रालय, जलसंपदा विभाग, नदी विकास व गंगा कायाकल्प, कक्ष क्रमांक ४३५, श्रम शक्ती भवन, रफी मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड-११०००१ (अध्यक्ष पदांकरिता)

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected] (अध्यक्ष)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.