जालना जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ३५ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, जालना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३५ जागा
हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, ओबीजी/ स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, बालरोगतज्ज्ञ, ऑर्थोपेडिक सर्जन/ ऑर्थोपेडिशियन आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जानेवारी २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.जालना उत्पादन दालन किंवा जिल्हा परिषद, जालना.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!