जळगाव राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ४७ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४७ जागा
एमओ एमबीबीएस, ऑडीओलॉजिस्ट कम स्पीचथेरपिस्ट, फिजोओथेरपिस्ट, मानसोपचार नर्स पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन इमारत), जिल्हा परिषद, जळगाव
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.