जळगाव राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३८ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
विविध पदांच्या एकूण ३८ जागा
फिजिशिअन, ऑब्स्टर्ट्रिकस, गायनॉकॉलॉजिसट,पेडिस्ट्रियन,ओपथिमलॉजिस्ट, डर्माटॉलॉजिस्ट,सायकॅट्रिस्ट, डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजर, डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम को ऑर्डिनटोर आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या जागा.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख –दिनांक १ मार्च २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवी बिल्डिंग), जिल्हा परिषद, जळगांव, मा. मुख्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.