औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वाद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि औषध निर्माता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेद्वारांकरिता १५०/- रुपये तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेद्वारांकरिता १००/- रुपये आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ औरंगाबाद, बाबा पेट्रोलपंपासमोर, जालना रोड, महावीर चौक, औरंगाबाद, पिनकोड- ४३१००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});