कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४० जागा

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखाती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४० जागा
संगीत आणि नाट्यशास्त्र विभाग व सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता –  जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११, १६ व १८ आक्टोबर २०२१ रोजी पदांनुसार मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.