अमरावती जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर योग प्रशिक्षक पदांच्या ३४८ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, अमरावती यांच्या आस्थापनेवरील योग प्रशिक्षक पदाच्या एकूण ३४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडूनविहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
योग प्रशिक्षक पदांच्या एकूण ३४८ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.