मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये विविध पदांच्या एकूण ८४ जागा

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (पदवीधर/ पदविका) प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८४ जागा
प्रशिक्षणार्थी (पदवीधर) आणि प्रशिक्षणार्थी (पदविका) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.