अकोला राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ५ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
CPHC सल्लागार, बजेट आणि वित्त अधिकारी, पॅरामेडिकल वर्कर, लॅब टेक्निशियन आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) पदांच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ डिसेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर, अकोला.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.