राष्ट्रीय महिला आयोगाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४० जागा

राष्ट्रीय महिला आयोग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४० जागा
उपसचिव, वरिष्ठ पीपीएस, अवर सचिव, प्रधान खाजगी सचिव, वेतन आणि लेखा अधिकारी, वरिष्ठ संशोधन अधिकारी, वरिष्ठ विश्लेषक, सहायक पीआरओ, विभाग अधिकारी, संशोधन अधिकारी, खाजगी सचिव, विधी सहाय्यक, सहायक विभाग अधिकारी, संशोधन सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक आणि वैयक्तिक सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० दिवस (दिनांक ५ जून २०२४) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – संयुक्त सचिव, राष्ट्रीय महिला आयोग, भूखंड क्रमांक २१, जसोला संस्थात्मक क्षेत्र, नवी दिल्ली, पिनकोड- ११० ०२५

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.