भारतीय (उत्तर-मध्य) रेल्वेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या १६६४ जागा

भारतीय उत्तर-मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १६६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या १६६४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह (१०+२) संबंधित ट्रेडमधून आयटीआय प्रमाणपत्र धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.