गोवा राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ५२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य आरोग्य संस्था, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५२ जागा
स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, सोनोलॉजिस्ट, इतर विशेषज्ञ, एलएचव्ही, एएनएम/एमपीएचडब्ल्यू, पर्यवेक्षक, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, दंत सहाय्यक, आयुष डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, सल्लागार, दंत वैद्यकीय अधिकारी, डेटा सहाय्यक/डीईओ , लेखापाल/ वित्त कर्मचारी, प्रशासन सहाय्यकपदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात बघावी.

मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी प्रत्येक शुक्रवारी ११:०० वाजता मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता – डीएचएस– कॅम्पल, दुसरा मजला, पणजी, गोवा.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.