राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मध्ये विविध पदांच्या एकूण १६७ जागा

भारताच्या राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, नवी दिल्ली (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६७ जागा
सह निबंधक, उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, प्रोग्रामर, न्यायालय अधिकारी, खाजगी सचिव, वरिष्ठ कायदेशीर सहाय्यक, सहाय्यक ग्रंथालय माहिती अधिकारी, सहाय्यक, स्टेनोग्राफर (ग्रेड-II/ ग्रेड-III), रोखपाल, रेकॉर्ड सहाय्यक आणि वरिष्ठ लिपिक (यूडीसी) पदांच्या  जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक निबंधक (प्रशासन), नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल, सहावा मजला, ब्लॉक क्र- ३, केंद्रीय कार्यालय कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});