राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद मध्ये विविध पदांच्या ७२ जागा

NCERT (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७२ जागा
रिष्ठ तांत्रिक सल्लागार, तांत्रिक सल्लागार, वरिष्ठ सल्लागार, शैक्षणिक सल्लागार, सोशल मीडिया व्यवस्थापक, सोशल मीडिया समन्वयक, AI तज्ञ/वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ प्रोग्रामर/वरिष्ठ सल्लागार, डेटाबेस प्रशासक/सल्लागार, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट अँड्रॉइड, ज्युनियर सिस्टम/डाटा प्रोग्रामर विश्लेषक, सामग्री विकसक, 3 डी ग्राफिक ॲनिमेटर, वरिष्ठ संशोधन सहयोगी, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (तांत्रिक), कनिष्ठ प्रकल्प फेलो, कॉपी संपादक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

मुलाखतीची तारीख – दिनांक १८ ते २६ जून २०२४ (पदांनुसार) रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – विभाग अधिकारी (एसओ), विभाग आणि संकलन विभाग (पीअँड आरडी), क्रमांक २४२, सीआयईटी बैठक मजला, चाचा नेहरू भवन, सीआयईटी, एनसीईआरटी, नवी दिल्ली-११००१६

 

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});