राष्ट्रीय इमारती बांधकाम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १५ जागा

राष्ट्रीय इमारती बांधकाम कॉर्पोरेशन लिमिटेड, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विपणन कार्यकारी पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत.

विपणन कार्यकारी पदांच्या १५ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (एचआरएम), एनबीसीसी (आय) लिमिटेड, एनबीसीसी भवन, दुसरा मजला, कॉर्पोरेट कार्यालय, लोधी हॉटेल जवळ, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड – ११०००३

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.