पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २० जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील समूह संघटक पदाच्या २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

समूह संघटक पदाच्या २० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नागरवस्ती विकास योजना विभाग, मुंबई-पुणे रस्ता पिंपरी, पिनकोड – ४११०१८

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.