नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७६ जागा

नवी मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७६ जागा
बालवाडी शिक्षिका, बालवाडी मदतनीस, सहाय्यक शिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० सप्टेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, ३ रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.१ , से.१५ ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई, पिनकोड- ४००६१४

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Bhavana pravin owe says

    New Ramesh nagar dapki rod akola

Comments are closed.