नेव्हल डॉकयार्ड (मुंबई) अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २८१ जागा
नेव्हल डॉकयार्ड मुंबई यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २८१ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २४ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या २८१ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.