पालघर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ३० जागा

राष्ट्रीय आयुष अभियान, पालघर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण ३० जागा
 हृदयरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ/ प्रसूतीतज्ञ/ विशेषज्ञ OBGY, चिकित्सक आणि मानसोपचारतज्ज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव खोली क्रमांक 113 आणि 114, पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});