राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टींग प्राधिकरणामध्ये विविध पदांच्या एकूण १६ जागा
राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टींग प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १६ जागा
कार्यकारी संचालक, वैयक्तिक/ सामान्य सहायक(ग्रेडI), वैयक्तिक/ सामान्य सहायक(ग्रेड II), वैयक्तिक/ सामान्य सहायक(ग्रेड III), वरिष्ठ खासगी सचिव, खासगी सचिव आणि ड्राइवर पदांच्या जागा.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ एप्रिल २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.